काचबिंदू (ग्लूकोमा): उपचार कसे केले जातात? | Treatment of Glaucoma in Marathi | Dr Shivani Sule

Dr Shivani Sule6 January 202410:0415K views

About this video

काचबिंदू म्हणजे डोळ्यातील इंट्राओक्युलर दाब वाढणे. काचबिंदू दोन प्रकारचा असतो- 1) ओपन-एंगल ग्लॉकोमा आणि 2) अँगल-क्लोजर काचबिंदू. डोळे लाल होणे, डोळा दुखणे, डोळ्यातून सतत पाणी येणे इत्यादी काही लक्षणे आहेत. काचबिंदूबद्दल अधिक जाणून घेऊया, नेत्रतज्ञ डॉ. शिवानी सुळे यांच्याकडून.