डोळ्यांचे आरोग्य महत्त्वाचे का आहे? | How to keep your Eyes Healthy? in Marathi | Dr Shivani Sule
About this video
डोळा हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. संतुलित आहार, वेळेवर खाणे, किमान 6-7 तासांची झोप, पुरेसे पाणी पिणे, व्यायाम आणि मोबाईल, कॉम्प्युटरवर कमी वेळ घालवणे इत्यादी गोष्टी डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. नेत्ररोग तज्ञ डॉ शिवानी सुळे यांच्याकडून डोळ्यांचे आरोग्य चांगले कसे ठेवायचे याबद्दल अधिक जाणून घेऊया.