लहान मुलांचे मौखिक आरोग्य कसे जपावे? | Oral Hygiene in Children in Marathi | Dr Swapnil Rachha
About this video
लहान मुलांचे मौखिक आरोग्य जपणे ही महत्त्वाची गोष्ट असून, कुठल्या मौखिक समस्या आढळतात, त्यांच्या दातांची कशी काळजी घ्यावी, वाकडे दात आल्यास काय करावे व इतर माहिती वरील व्हिडियोमधून जाणून घ्यावी.