डोळ्यात काळे डाग (डायबेटिक रेटायनोपथी) | Black Spots In The Eyes in Marathi | Dr Sanyukta Joshi

Dr Sanyukta Joshi25 April 202213:43579 views

About this video

डायबेटिक रेटायनोपथी असल्यास लोकांची दृष्टी कमी होऊ शकते, डोळ्यासमोर काळे ठिपके दिसतात व इतर प्रकारचे त्रास होतात. अनेकांना हा त्रास होतो पण याबद्दल माहिती असली तर वेळेत याचा उपचार सुरू करता येतो. डाॅ संयुक्ता जोशींकडून, या व्हिडियोतून या त्रासाविषयी समजून घ्या.