IVF म्हणजे नक्की काय? | In Vitro Fertilization (IVF) in Marathi | Dr Amruta Ahirrao Patil

Dr Amruta Ahirrao Patil5 March 202215:061.8K views

About this video

कित्येक जोडप्यांसाठी आयवीएफ (IVF) ट्रिटमेंट एखाद्या चमत्कार किंवा वरदानापेक्षा कमी नाही. IVF Specialist आणि High Risk Obstetrician डॉ. अमृता अहिरराव पाटील यांच्या मते जाणून घेऊयात IVF म्हणजे नक्की काय, IVF चे काही दुष्परिणाम आहेत का, IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणा राहण्यासाठी नेमके काय करावे आणि इतर सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे!