शरीरासाठी कॅल्शियम महत्त्वाचे का आहे? | Diet for Calcium Deficiency, in Marathi | Renuka Mainde
About this video
मजबूत हाडे, मजबूत दात, रक्तदाब नियंत्रण इत्यादींसाठी कॅल्शियम हे अत्यंत आवश्यक सूक्ष्म पोषक घटक आहे. कॅल्शियम समृध्द स्त्रोतांमध्ये दही, दूध, नाचणी, राजगिरा, ओवा, तीळ, राजमा, हरभरे, पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या, मुळ्याची पाने यांचा समावेश होतो इ. कॅल्शियमचे महत्त्व अधिक जाणून घेऊया रेणुका मांडे या आहारतज्ञ यांच्याकडून.