नर्सिंग कॅरीजचे लक्षण आणि उपचार l Nursing caries in Marathi | Dr Harsha Badhe

Dr Harsha Badhe20 October 20225:01210 views

About this video

नर्सिंग कॅरीज हा दात किडण्याचा एक प्रकार आहे जो बॉटल तोंडा मध्ये ठेऊन झोपल्या मुले होतो. याला बेबी बॉटल किंवा नर्सिंग बॉटल दात किडणे असेही म्हणतात. त्याबद्दल अधिक जाणून घेऊया डॉ. हर्षा भदे यांच्या कडण, बालरोग दंतचिकित्सक यांच्याशी.