हायपोटेन्शनचे धोके काय आहेत? | Hypotension / Low Blood Pressure, in Marathi | Dr Ganesh Limaje
About this video
हायपोटेन्शन म्हणजे कमी रक्तदाब ज्यामध्ये रक्तदाब 90/60 मिमी एचजीच्या खाली जातो. या स्थितीत मेंदू आणि शरीराच्या इतर अवयवांना कमी रक्तपुरवठा होतो. हायपोटेन्शनमुळे लघवी कमी होते, चक्कर येते आणि व्यक्ती बेशुद्ध देखील होऊ शकते. डॉक्टर गणेश लिमाजे, एमडी मेडिसिन यांच्याकडून हायपोटेन्शनबद्दल अधिक जाणून घेऊया.