ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय? | Dry Eye Syndrome/ Dry eyes in Marathi | Dr Sanyukta Joshi
About this video
ड्राय आय सिंड्रोम आजकाल लोकांमध्ये वेगानी वाढत आहे. आपल्या आजच्या जीवनशैलीमुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी करणे अवघड झाले आहे. तर जाणून घ्या या सिंड्रोम बद्दल महत्त्वाची माहिती- हा का होतो, याचे उपचार काय आहेत व याची लक्षणे काय आहेत, वरील व्हिडियो बघून.