ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय? | Dry Eye Syndrome/ Dry eyes in Marathi | Dr Sanyukta Joshi

Dr Sanyukta Joshi30 March 202210:542.6K views

About this video

ड्राय आय सिंड्रोम आजकाल लोकांमध्ये वेगानी वाढत आहे. आपल्या आजच्या जीवनशैलीमुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी करणे अवघड झाले आहे.‌ तर जाणून घ्या या सिंड्रोम बद्दल महत्त्वाची माहिती- हा का होतो, याचे उपचार काय आहेत व याची लक्षणे काय आहेत, वरील व्हिडियो बघून.