सेक्स साठी कन्सेंट: अत्यावश्यक! | Consent for Sexual Intimacy in Marathi | Dr Aparna Deshmukh

Dr Aparna Deshmukh16 March 20229:5413K views

About this video

लैंगिक क्रियेतील संमती (कन्सेंट) ही अशी गोष्ट आहे जी यापूर्वी प्रत्यक्षात चर्चेत किंवा वादविवादात नव्हती. जेव्हा दोन्ही पार्टनर एकमेकांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवतात, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने सेक्स मानला जातो. सेक्स दरम्यान पार्टनरची संमती खूप महत्वाची मानली जाते. या व्हिडिओत डॉ अपर्णा देशमुख यांच्याकडून जाणून घेऊयात कन्सेंट चे महत्त्व, कन्सेंट कसा मागावा, किती वेळा मागावा, कन्सेंट मिळाला की नाही याची खात्री नसल्यास काय करावे आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे.