डोळ्यांना खाज येणे: आराम कसा मिळेल? | How to get Relief from Itchy Eyes? Marathi| Dr Meena Bapayee
About this video
डोळ्याला खाज सुटणे ही एक सामान्य समस्या आहे जी प्रामुख्याने काही एलर्जीनमुळे उद्भवते. खाज सुटलेल्या डोळ्यात नेमकं काय? त्यावर उपचार कसे करता येतील? डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? हे सर्व सामान्य प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ. मीना बापये, नेत्रतज्ज्ञ, या व्हिडिओत देणार आहेत.