अक्कल दाढांमुळे वेदना का होतात? | Wisdom Teeth Pain in Marathi | Dr Sujay Kulkarni
About this video
अक्कल दाढांची वाढ व त्यामुळे होणार्या वेदना आपल्या आजुबाजूला सगळ्यांच्यात दिसतात. याबद्दल आणखी माहिती आपल्याला डॉ. सुजय कुलकर्णी वरील व्हिडियोतून देत आहेत.