मुलांमध्ये तोंडी पोकळी कशामुळे होतात? | Oral Cavities in Children, in Marathi | Dr Surbhi Kumarwar
About this video
दंत पोकळी म्हणजे दाताच्या भागाचा रंग बदलणे किंवा दातांमध्ये छिद्र निर्माण होणे. 6-12 वर्षे वयोगटात हे खूप सामान्य आहे. शर्करायुक्त आणि पिष्टमय पदार्थांचे अतिसेवन, दात नीट न घासणे आणि एका दातापासून दुस-या दातापर्यंत दातांच्या क्षरणाचा प्रसार यामुळे दातांच्या पोकळी निर्माण होतात. दंत शल्यचिकित्सक डॉ. सुरभी कुमारवार, यांच्याकडून दंत पोकळीबद्दल अधिक जाणून घेऊया.