ऑर्थोडोंटिक उपचार- कुठले कुठले असतात? | Orthodontic Treatment in Marathi | Dr Avdhoot S Kaduskar
About this video
ऑर्थोडोंटिक उपचारांचे बरेच प्रकार असतात, व त्यांची माहिती जाणून घेणे हे फार उपयोगाचे आहे. हीच माहिती वरील व्हिडियोमध्ये डाॅ अवधूत कडुसकर आपल्याला देत आहेत. Orthodontics is the branch of dentistry that corrects teeth and jaws that are positioned improperly. Let's know more about Orthodontic Treatment from Dr Avdhoot S Kaduskar, Orthodontist.