डेंटल इम्प्लांट बसवणे | What Are Dental Implants? in Marathi | Dr Rajan Ravindrakumar Jadhav
About this video
डेंटल इम्प्लांट बसवणे ही प्रक्रिया आपल्याला ऐकून माहिती आहे, पण यात नक्की काय होते? तुम्हाला यात वेदना होते का, याचे फायदे व तोटे काय आहेत, यानंतर आहार कसा असावा व इतर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडियो बघावे.