दात योग्यरित्या कसे घासायचे | How to Brush Teeth? | Correct Brushing Technique | Dr Pradnya Kale
About this video
दात घासण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत पण योग्य कोणता? तुमच्या दातांना आणि हिरड्यांना खऱ्या अर्थाने फायदा होईल असे कोणते आहे? तर आम्ही या व्हिडिओमध्ये याशी संबंधित सर्व प्रश्न कव्हर केले आहेत.