रेटायनोपथी: आपल्या बाळाची दृष्टी वाचवा! | What is Retinopathy? in Marathi | Dr Anushree Naidu

Dr Anushree Naidu17 June 20226:18176 views

About this video

अपुऱ्या वाढीच्या बाळांना 'आरओपी' (रेटायनोपथी ऑफ प्रीमॅच्योरिटी) चा धोका असतो. ह्या धोक्याचे सर्वांत मोठे कारण 'अपुरी वाढ' हेच असते. शिशुच्या जन्माच्या वेळेचे वय आणि वजन यामध्ये 'आरओपी' च्या वाढीचे व्यस्त नाते असते. ही रेटायनोपथी ऑफ प्रीमॅच्योरिटी का होते, याची लक्षणे काय, याचे निदान कसे करावे, यावरचे उपचार ही आणि इतर महत्वाची माहिती नेत्रतज्ञ, डॉ अनुश्री नायडू देतात.