डोळ्यांतून पाणी येणे: अश्रू की आणखी काही? | Watery Eyes: How to Treat? in Marathi | Dr Meena Bapayee
About this video
जेव्हा आपण भावनिक किंवा दु:खी होतो तेव्हा आपण सर्व रडतो. पण कधी कधी इतर परिस्थितीत आपल्या डोळ्यात पाणी येते. हे सामान्य आहे की लक्षण? आपण त्याकडे दुर्लक्ष करावे का? डॉक्टरांना कधी भेटावे? हे सगळे प्रश्न लगेच मनात उभे राहतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ.सौ. मीना बापये, नेत्रतज्ज्ञ, आमच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत.