डोके आणि मानेचे कर्करोग काय आहेत? | Head and Neck Cancer in Marathi | Dr Kshitij Arun Manerikar
About this video
डोके आणि मानेचा कर्करोग हा पुरुषांमधील सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि मुख्यतः तंबाखूच्या व्यसनामुळे होतो. शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि लक्ष्यित थेरपी, हे डोके आणि मानेच्या कर्करोगाचे उपचार आहेत. ऑन्कोसर्जन डॉ क्षितिज अरुण मणेरीकर यांच्याकडून डोके आणि मानेचा कर्करोगबद्दल अधिक जाणून घेऊ या.