जिन्जिवायटिस म्हणजे काय? | Gingivitis / Gum Disease in Children (in Marathi) | Dr Samhita Bahutule

Dr Samhita Bahutule14 May 20226:34332 views

About this video

जिन्जिवायटिस हा हिरड्यांच्या त्रासाचा एक सामान्य आणि सौम्य प्रकार आहे, ज्यामुळे तुमच्या हिरड्यांना जळजळ, लालसरपणा आणि सूज येते. याची कारणे, निदान व उपचार कसा होतो हे जाणून घेण्यास वरील व्हिडिओ बघावे.