Skip to main content

मुलामध्ये हिरड्यांना आलेली सूज कशी हाताळली जाते? | Gingivitis in Children, Marathi | Dr Pradnya Kale

Dr Pradnya Kale9 April 20246:58790 views

About this video

हिरड्यांना आलेली सूज किंवा हिरड्यांचा आजार हा लहान मुलांमधील हिरड्यांचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हा सर्वात सौम्य प्रकार देखील आहे आणि शस्त्रक्रिया किंवा औषधांशिवाय उपचार केला जाऊ शकतो. मुलांमध्ये हिरड्यांना आलेली सूज या बद्ल व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल. एमडीएस - रूट कॅनाल तज्ञ आणि कॉस्मेटिक डेंटिस्ट डॉ. प्रज्ञा काळे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया.