मेनोपाॅजची लक्षणे कशी दूर करावीत? | What is Menopause? in Marathi | Dr Esha Chainani

Dr Esha Chainani21 December 202118:5616K views

About this video

मेनोपाॅज सुरू होणे म्हणजे मासिक पाळी बंद होणे. त्या दरम्यान कुठली लक्षणे दिसतात,‌ तेव्हा कशी काळजी घ्यावी, तेव्हां कुठला त्रास होतो ही सर्व माहिती डाॅ. ईशा चैनानीकडून वरील व्हिडियोमधून जाणून घ्यावी.