डायबेटिक रेटिनोपैथी - म्हणजे काय? | Diabetic Retinopathy in Marathi | Dr Anup Kelgaonkar

Dr Anup Kelgaonkar3 November 202213:34980 views

About this video

डायबेटिक रेटिनोपैथी असल्यास लोकांची दृष्टी कमी होऊ शकते, डोळ्यासमोर काळे ठिपके दिसतात व इतर प्रकारचे त्रास होतात. अनेकांना हा त्रास होतो पण याबद्दल माहिती असली तर वेळेत याचा उपचार सुरू करता येतो. डॉ अनुप केळगावकरकडून, या व्हिडियोतून या त्रासाविषयी समजून घ्या.