मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे काय? | Age-related Macular Degeneration in Marathi | Dr Anushree Naidu
About this video
माणसाला वयोमानानुसार अनेक व्याधी जडत असतात. त्यापैकी एक व्याधी ज्यामुळे आपल्या दृष्टीवर फरक पडतो, ती म्हणजे वयोमानानुसार होणारे मॅक्युलर डिजनरेशन. हे काय असते, का होऊ शकते, ह्याची लक्षणे काय, ह्याचे निदान कसे होते, ह्यावर उपचार हे नेत्रतज्ञ, डॉ अनुश्री नायडू ह्या विडिओ आपल्याला सांगतात.