फोटोफोबिया/ प्रकाश सहन न होणे: काय आहे? | Light Sensitivity Photophobia, Marathi | Dr Meena Bapayee
About this video
फोटोफोबिया म्हणजे प्रकाश संवेदनशीलता. यामध्ये एखाद्या व्यक्तीला प्रखर प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर वेदना जाणवू शकतात आणि तो अशी परिस्थिती टाळू शकतो. त्याची सुरुवात होण्यास विविध घटक कारणीभूत असतात. फोटोफोबिया एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कार्यात अडथळा आणू शकतो. फोटोफोबिया म्हणजे काय? हे बरे करण्यायोग्य आहे का? त्यावर उपचार कसे करता येतील? डॉ.सौ. मीना बापये नेत्रतज्ज्ञया, व्हिडिओमध्ये सर्व काही समजावून सांगणार आहेत.