Skip to main content

मधूमेह: लक्षणे आणि उपचार | Diabetes in Marathi | Signs & Treatments | Dr Ashutosh Sonawane

Dr Ashutosh Sonawane14 November 202214:46413 views

About this video

माणसाच्या शरीरात ग्लुकोज शोषणाच्या क्रियेमध्ये अडथळा आल्यामुळे मधुमेह होतो. टाईप वन आणि टाईप टू असे याचे दोन प्रकार. मधुमेह झाल्यामुळे शरीरातील स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीरातून पुरेसे इन्सुलिन तयार झालेल्या इन्सुली ला पेशंट कडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. आहाराच्या वेळा, विश्रांतीच्या वेळा, आणि निवडक व्यायामाचे प्रकार (चालणे, इत्यादी) यामुळे मधुमेहावर ताबा ठेवण्यात येऊ शकतो. आज डॉ. आशुतोष सोनवणे माध्यमातून मधुमेह चे कारणे, प्रतिबंध आणि उपचार याबद्दल जाणून घेऊया.