आमवाताची सुरुवातीची लक्षणे काय असतात? | Rheumatoid Arthritis Physiotherapy | Dr Devika Godbole
Dr Devika Godbole29 May 20229:4311K views
About this video
ऱ्हुमॅटॉइड अर्थराइटिस (आमवात/संधिवात) मध्ये सांध्यांना आलेल्या सुजेमुळे लक्षणे दिसून येतात. चाळीशीच्या पुढील वयोगटातील स्त्रियांमद्धे ह्या आजाराची सुरुवात जलद गतीने होते. मात्र काही वेळा हा आजार अगदी विशीत सुध्दा होऊ शकतो. पुरुषांमध्ये कमी प्रमाणात आढळतो. सांध्यांप्रमाणेच त्वचेत किंवा फुफुसांतसुद्धा बदल दिसून येतात. आमवाताची लक्षणे कशी ओळखावीत? काय व्यायाम करण्यात यावे? जाणून घेऊयात फिजिओथेरपिस्ट, डॉ देविका चिंधडे गोडबोले यांच्याकडून.