पीएमएसचा सामना कसा करता येईल? | Pain & Mood Swings before Periods, Marathi | Dr Yogesh Ashok Gadekar
About this video
मासिक पाळीच्या 8 ते 10 दिवस आधी स्त्रियांना जाणवणारी लक्षणे म्हणजे प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम. पोटदुखी, स्तन दुखणे, छातीत दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, चिडचिड, मूड बदलणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. स्त्रीरोगतज्ञ डॉ. योगेश गाडेकर यांच्याकडून PMS बद्दल अधिक जाणून घेऊ बद्दल