डॅंडरफ आहे हे कसे कळते? | How to Treat Dandruff? in Marathi | Causes & Treatment | Dr Vrushali Salve
About this video
तुम्हाला डोक्यात कोंडा असल्यामूळे लाज वाटते का? कोंडा किंवा टाळू वर ढलप्या याचा अनुभव आपल्यापैकी खुप लोकांनी घेतला आहे. यावर उपाय म्हणून आपण बरेच घरगुती उपाय किंवा विविध कोंडा विरोधी उत्पादने वापरुन बघितली असतील. म्हणूनच, कोंडा होण्यापासुन रोखण्यासाठी केसांची कशी काळजी घ्यावी? तेल लावावे की नाही? शाम्पू कितिदा वापरावा? डॉ वृषाली साळवे यांच्याकडून जाणुन घेऊयात