व्हिटॅमिन डीची कमतरता | Vitamin- D Deficiency in Marathi | DT Juili Raikar
About this video
जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहेत. तुम्हाला माहित आहे का, ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास हाडे ठिसूळ होतात आणि केस गळतात? आजकाल सगळ्यात जास्त आढळणारी कमतरता म्हणजे ड जीवनसत्त्वाची; ह्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. ड जीवनसत्त्वाचं महत्त्व आणि याची कमतरता असल्यास काय करावे, या विषयी जाणून घेऊयात आहार-तज्ञ् जुईली रायकर यांच्याकडून.