भावना कशा हाताळायच्या? | How Can You Control your Emotion? in Marathi | Shilpa Tambe
About this video
भावनिक व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात व्यक्तीला जाणवणाऱ्या साधारण भावना आणि आणि त्यावरील व्यवस्थापन. या सर्वसाधारण भावनांचे व्यवस्थापन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. भावनांच्या व्यवस्थापनामुळे नातेसंबंधांमध्ये जिव्हाळा राहतो. भावनिक समस्या या काही प्रमाणात अनुवांशिक असू शकतात. भावनिक व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय त्याची गरज समस्या आणि समस्यांवरील उपाय हे सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये सांगत आहेत कौन्सिलर शिल्पा तांबे. Emotional management is simply the management of the ordinary emotions that a person experiences. Managing these general emotions is very important. Managing emotions keeps relationships warm. What is exactly Emotional management? Let's know more from Shilpa Tambe, a Mental Health Counselor.