कंडोम कसे वापरतात? | How to Choose the Right Size of Condom?  in Marathi | Dr Aparna Deshmukh

Dr Aparna Deshmukh2 April 20224:001.5M views

About this video

सुरक्षित सेक्ससाठी कंंडोमचा वापर अनिवार्य आहे. लैंंगिक आजार आणि अनावश्यक गर्भधारणा होऊ नये यासाठी कंंडोमचा वापर आवश्यक असून, ते वापरण्याबाबतची माहिती असणे महत्वाचे आहे. या व्हिडिओत जाणून घेऊयात योग्य मापाचे कंडोम कसे निवडावे, ते कसे घालावे, आणि कंडोम वापरताना लक्षात ठेवाव्यात अश्या इतर गोष्टी डॉ अपर्णा देशमुख यांच्या कडून.