स्लिप डिस्क - कारणे, लक्षणे आणि उपचार | Slipped Disc in Marathi | Dr Sunil Vishnu Patil
About this video
शरीराच्या इतर अवयवांमधील संदेशवहन क्रिया त्याद्वारे चालते. अतिशय नाजुक असलेला हा मज्जारज्जू मेंदूपासून माकडहाडापर्यंत मणक्यांच्या पोकळीतून गेलेला असतो. मणक्यामुळे त्याचे धक्का लागण्यापासून संरक्षण होत असते. प्रत्येक मणका पुढील मणक्यांना सांध्याने जोडलेला असतो. त्यांच्या मध्ये गादीसारखा सांधा असतो. असह्य़ कंबरदुखी, माकडहाडापासून मांडी आणि पोटरीपर्यंत जाणारी कळ ही स्लिप डिस्कची प्रमुख लक्षणे. स्लिप डिस्क ची कारणे, इतर लक्षणे, त्याचे निदान आणि त्यावरील उपचार आधी जाणून घेण्यासाठी पहा डॉक्टर सुनील पाटील ऑर्थोपेडिक यांचा व्हिडीओ.