वयोमानानुसार हाडे ठिसूळ का होतात? | Osteoporosis: How Does it Start? in Marathi | Dr Swapnil Shendge

Dr Swapnil Shendge13 June 202210:051.2K views

About this video

ऑस्टिओपोरोसिस हा हाडांना दुर्बल करणारा आजार आहे. हा आजार सुरुवातीच्या काळात लक्षात येत नाही. त्यामुळे त्याला 'मूक आजार' असेही म्हणतात. या आजारामुळे हाडे ठिसूळ होतात व मोडू लागतात. हा आजार का होतो? याची सुरुवात कशी होते? ह्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ स्वप्नील शेंडगे या विडिओ मध्ये देतात.