लहान मुलांनी रागावर नियंत्रण कसे ठेवावे? | Anger Management Techniques in Marathi | Dr Sneha Harshe

Dr Sneha Harshe18 May 202219:501.2K views

About this video

तुमच्या मुलांना अति राग येतो का? अशा वेळी तुम्ही काय करावे, रागावर नियंत्रण ठेवायला मुलांना कसे शिकवावे, असे प्रश्न तुम्हाला पडत असतील. डाॅ स्नेहा हर्षे यांच्याकडून, वरील व्हिडिओ बघून, याबद्दल माहिती जाणून घ्या.