टॉन्सिलिटिसचे लक्षणे आणि त्यावर उपचार | Tonsillitis in Marathi l Dr Anjali Phadke
About this video
टॉन्सिल हे दोन ओव्हल-आकाराचे टिश्यू पॅड असतात जे घशाच्या मागील बाजूस असतात. प्रत्येक बाजूला एक. सुजलेल्या टॉन्सिल्स, घसा खवखवणे, गिळताना त्रास होणे आणि मानेच्या बाजूला कोमल लिम्फ नोड्स हे सर्व टॉन्सिलिटिसचे सूचक आहेत. टॉन्सिलिटिस होण्याचे कारण काय? व त्यावर कसे उपचार केले जाऊ शकता हे डॉ.अंजली फडके या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे.