सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिससाठी फिजिओथेरपी | Cervical Spondylitis in Marathi | Dr Neha Rathod Padwal
About this video
सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेच्या हाडांची आणि डिस्कची झीज होणे. बैठी जीवनशैली, चुकीची मुद्रा, बैठी जीवनशैली, व्हिटॅमिन डीची कमतरता, रजोनिवृत्तीच्या काळात महिला, कॅल्शियमची कमतरता, नियमित व्यायाम न करणे, काही दुखापत इत्यादी कारणे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसचा होऊ शकतात. पेशाने फिजिओथेरपिस्ट असलेल्या डॉ. नेहा पडवळे यांच्याकडून सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसबद्दल अधिक जाणून घेऊया.