मूत्र संसर्ग: उपचार कसे करावे? | Urinary Tract Infection (UTI), in Marathi | Dr Rajiv Vaishampayan
About this video
मूत्रसंसर्ग म्हणजे मूत्रमार्गात होणारे सामान्य जिवाणू संक्रमण, ज्यामध्ये मूत्राशय, मूत्रपिंड, मूत्रवाहिनी व मूत्रमार्ग यांचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीला लघवी करताना वेदना किंवा जळजळ जाणवते आणि वारंवार किंवा त्वरित लघवी करण्याची आवश्यकता असते, असेही जाणवते. लघवीच्या संसर्गावर उपचार आणि लघवीच्या संसर्गाची महत्त्वाची कारणे एकदा समजून घेतली की या आजारातून बरे होणे सोपे होते. मूत्र संसर्गाचा उपचार कसा करावा? युरोलॉजिस्ट डॉ राजीव वैशंपायन यांच्याकडून ऐकूया .