सनस्ट्रोक टाळण्यासाठी करा आणि करू नका? | Sunstroke / Heatstroke in Marathi | Dr Ganesh Limaje

Dr Ganesh Limaje9 March 20246:16415 views

About this video

उष्माघात म्हणजे सनस्ट्रोक. उष्माघातात शरीराचे तापमान 104οF च्या वर जाते आणि शरीराची सामान्य कार्ये विस्कळीत होतात. उलट्या होणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अस्वस्थता जाणवणे, घाम येणे, खूप ताप येणे, भान गमावणे ही लक्षणे दिसून येतात. सनस्ट्रोकबद्दल अधिक जाणून घेऊया डॉ गणेश लिमजे, एमडी मेडिसिन यांच्याकडून.