कार्डियाक हेल्थ आणि ब्लड प्रेशरबद्दल | Monitoring Cardiac Health & BP in Marathi | Dr Ajit Jadhav
About this video
हृदय हा मानवी शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आधुनिक जगात अस्वास्थ्यकर आणि बैठी जीवनशैलीमुळे अनेक समस्या मानवी जीवनात डोके वर काढू लागल्या आहेत. ह्रदयाचे आरोग्य आणि बीपीचे निरीक्षण कसे करायचे ते जाणून घेऊया, डॉ अजित जाधव यांच्याकडून.