मूत्रपिंडाचा विकार: क्रॉनिक किडनी रोग | Chronic Kidney Disease in Marathi | Dr Neeta Punde Bhalge
About this video
कालांतराने, किडनी कमकुवत होऊ शकते आणि त्यांच्या कार्यात व्यत्यय आणू शकतो आणि क्रॉनिक किडनी रोग होऊ शकतो. क्रॉनिक किडनी रोग अनेक कारणांमुळे होतो आणि त्याचे विविध प्रकार आहेत. क्रॉनिक किडनी डिसीजची मुख्य कारणे कोणती? जनरल फिजिशियन डॉ नीता पुंडे भालगे या आपल्याला यावर माहिती सांगितलं.