गर्भधारणेदरम्यान महिलांच्या पाय का सुजतात? | Swollen Feet during Pregnancy | Dr Yogesh Gadekar

Dr Yogesh Gadekar27 February 20248:235.6K views

About this video

गर्भधारणेदरम्यान पाय सुजणे हे प्रामुख्याने गर्भधारणेच्या तिसऱ्या तिमाहीत होते. हे विविध कारणांमुळे असू शकते. हे गर्भधारणेपूर्वी हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे, रक्तदाब वाढणे, गर्भधारणेदरम्यान थायरॉईडच्या समस्येमुळे असू शकते इत्यादी. गर्भधारणेदरम्यान महिलांच्या पाय का सुजतात? याबद्दल डॉक्टर योगेश गाडेकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊ या.