या भीषण उष्णतेत घ्या स्वतःची काळजी | Coping with the Heatwave in Marathi | Dr Milind Gaikwad
About this video
खूप वेळ उन्हात काम केल्याने शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्मापात (हीट एक्झॉशन) आणि उष्माघात (हीट स्ट्रोक). उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक. ही जीवघेणी अवस्था आहे. यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील उष्णता संतूलन संस्था नाकाम होते. डॉ मिलिंद गायकवाड उष्माघाताची कारणे, लक्षणे, त्वरित करावे अशा उपाययोजना, ह्या आणि इतर महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे देतात.