लहान मुलांमध्ये स्पीच डीले होणे म्हणजे काय? | Speech Delay in Children in Marathi | Dr Namita Joshi
About this video
लहान मुलांना स्पीच डीलेचा त्रास होणे, म्हणजे भाषा बोलू लागण्याला विलंब होणे, हे आजकालच्या काळात वाढायला लागले आहे. हा त्रास कसा बरा केला जातो, पालकांनी त्यांच्या मुलांना हा त्रास असल्यास कशी मदत करावी व इतर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडियो बघावे.