मेनोपाॅजची लक्षणे कशी दूर करावीत? | Care during Menopause, in Marathi | Dr Esha Chainani
About this video
मेनोपाॅज सुरू होणे म्हणजे मासिक पाळी बंद होणे. त्या दरम्यान कुठली लक्षणे दिसतात, तेव्हा कशी काळजी घ्यावी, तेव्हां कुठला त्रास होतो ही सर्व माहिती डाॅ. ईशा चैनानीकडून वरील व्हिडियोमधून जाणून घ्यावी.