हायपोग्लाइसेमियाची चिन्हे काय आहेत?| Low Blood Sugar/ Hypoglycaemia in Marathi | Dr Ritesh Khurana

Dr Ritesh Khurana11 May 20235:294.9K views

About this video

हायपोग्लायसेमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुमच्या रक्तातील साखरेची (ग्लूकोज) पातळी सामान्यपेक्षा कमी असते. मधुमेही व्यक्तींना त्यांच्या औषधांमुळे हायपोग्लायसेमियाचा अनुभव येतो. हायपोग्लाइसेमिया असणा-या लोकांमध्ये थरकाप, हृदयाचे ठोके वाढणे किंवा चिंता सारखी लक्षणे जाणवण्याची शक्यता असते. पण हायपोग्लाइसेमियाचा उपचार कसा करावा? ते रोखता येईल का? डॉ रितेश खुराना, जनरल फिजिशियन यांच्याकडून अधिक जाणून घेऊया.