स्त्री वंध्यत्व: कारणे काय आहेत? | Treatment of Female Infertility Marathi | Dr Anuradha V Ridhorkar
Dr Anuradha V Ridhorkar28 October 20236:061.3K views
About this video
स्त्री वंध्यत्व म्हणजे गर्भधारणेचा प्रयत्न करूनही, लग्नाच्या एक वर्षानंतर जर स्त्री गर्भवती होऊ शकत नाही. स्त्री वंध्यत्वाची विविध कारणे म्हणजे स्त्रीबिजांचा विकार, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होणे, एंडोमेट्रिओसिस, पीसीओएस इ. स्त्रीरोगतज्ञ डॉ अनुराधा व्ही रिधोरकर यांच्याकडून स्त्री वंध्यत्वाबद्दल अधिक जाणून घेऊया.