किशोरवयीन मुले चिडचिड करतात तेव्हा काय करावे | How to Handle Teenage Irritability? | Dr Sabiha
About this video
किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिड होणे हे सामान्य आहे, परंतु पालक त्याबद्दल काय करू शकतात? या व्हिडिओमध्ये डॉक्टर सबिहा इनामदार चिडलेल्या किशोरवयीन मुलाशी संवाद साधताना काय करावे आणि काय करू नये याबद्दल बोलत आहे.