प्रोस्टेट कर्करोग: कारणे, लक्षणे आणि उपचार| Prostate Cancer in Marathi | Dr Kshitij Arun Manerikar

Dr Kshitij Arun Manerikar16 March 202414:398.8K views

About this video

प्रोस्टेट कर्करोग हा वृद्धापकाळाचा कर्करोग आहे. प्रोस्टेट कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये वारंवार लघवी होणे, रात्री जास्त लघवी होणे, लघवीचा जोर कमी होणे, लघवी करण्याची इच्छा होणे, लघवी करताना वेदना, लघवीत रक्त येणे इत्यादींचा समावेश होतो. कर्करोग आणि जनरल लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. क्षितिज अरुण मणेरीकर, यांच्याकडून प्रोस्टेट कॅन्सरबद्दल अधिक जाणून घेऊया.